Wednesday 5 October 2016

                          तन नियंत्रण 

1. तन नियंत्रण कसे करावे -2. तनाचा अभ्यास करणे .
           तन नियंत्रण करण्यासाठी खुरपे ,विळा,कुदळ ,कुऱ्हाड ,फावडे या सर्वांचा उपयोग करून तन नियंत्रण  करू शकतो .

           सर्व फ्लोटचे निरीक्षण केले .नंतर आम्ही सर्वांनी खुरपे घेऊन वांगी फ्लोटमधील तन काढले .           त्यामध्ये आम्ही तणांचे निरीक्षण केले. त्यामध्ये कॉंग्रेस ,कुंजीर,रनर ,रेशिमकाटा आणि सुबाभूळ असे तन काढले .     आम्ही फ्लोटमधील तन काढल्यावर वांगी फ्लोट तणमुक्त दिसत होता .
तणाचे तोटे :-                   1) पिकाशी वाढण्यासाठी तन स्पर्धा करते.त्यामुळे पिकाला जमिनीतील अन्नद्रव्ये,पाणी, खत मिळत नाही .

                 2) पिकांची वाढ होत नाही .