Thursday 9 March 2017

२७-११-२०१६

IBT मागील वायर तुटली होती , ती joint केली .


अगोदर टेस्ट LAMP ने चेक केली .

३०-११-१६
बायोगॅस सयंत्राचा अभ्यास
यामध्ये;-
१)      बायोगॅस म्हणजे काय ?
२)      किचनमागील बायोगॅस हा FLOTING TYPE DOME ( तरंगती टाकी या प्रकारचा आहे . )
§  बायोगॅसचा प्रोब्लेम ;-
१)      शेण टाकूनही पाहिजे तितका गॅस मिळत नव्हता .
२)      वातावरण थंड आहे .
३)      वातावरण थंड असल्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत .
केलेले प्रयत्न /उपाय :-
१]तापमान योग्य ठेवण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी टाकून शेण मिक्स करून टाकावे .
२]दिवसातून चार वेळा शेण टाकायला सुरुवात केली .


३]शेनाचा COD चेक केला तो ७ होता .

No comments:

Post a Comment