Thursday, 9 March 2017

२७-११-२०१६

IBT मागील वायर तुटली होती , ती joint केली .


अगोदर टेस्ट LAMP ने चेक केली .

३०-११-१६
बायोगॅस सयंत्राचा अभ्यास
यामध्ये;-
१)      बायोगॅस म्हणजे काय ?
२)      किचनमागील बायोगॅस हा FLOTING TYPE DOME ( तरंगती टाकी या प्रकारचा आहे . )
§  बायोगॅसचा प्रोब्लेम ;-
१)      शेण टाकूनही पाहिजे तितका गॅस मिळत नव्हता .
२)      वातावरण थंड आहे .
३)      वातावरण थंड असल्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत .
केलेले प्रयत्न /उपाय :-
१]तापमान योग्य ठेवण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी टाकून शेण मिक्स करून टाकावे .
२]दिवसातून चार वेळा शेण टाकायला सुरुवात केली .


३]शेनाचा COD चेक केला तो ७ होता .
बायोगॅस निर्मितीसाठी कच्चा माल

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा, शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणून करता येतो.

बायोगॅस उत्पादनाचे फायदे
हे पर्यावरण मित्रत्‍वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्‍वरूप स्लरीदेखील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने तिचा खत म्हणून ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्‍या आणि लाकडे जाळून चूल पेटवताना निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही.
                                       बायोगॅसच्या वापराने वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्‍याचे उघडे ढीग साचून राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासून बचाव होतो.

Monday, 27 February 2017

दिनांक
भरणा
वजन
भरणा
बाहेरील शेणखत
मिळालेला वायू
pH
तापमान
pH
तापमान
१३-२-१७
अझोला
-
-
-
-
-
०.२०४m३
१KG
-
-
-
-
१KG
-
-
-
-
१४-२-१७
चहापत्ती
१KG
-
-
-
-
०.१५४m३
१KG
८.७९
३१.४
६.१०
२८.२
१KG
९.१८
२९.२
६.१८
२५.४
१५-२-१७
आश्रमातील जेवण
१KG
१०.६५
२३.८
७.०९
२१.२
०.१५६m३
१KG
६.६६
२६.४
५.८०
३१.५
-
-
-
-
-
१६-२-१७
चहापत्ती
२KG
१०.२३
२५.५
६.७१
२१.०
०.१६६m३
२KG
९.४५
२७.४
६.०१
३१.८
२KG
७.०१
२७.१
६.५६
२७.६
१७-२-१७
झाडाची पाने
१KG
७.८८
२३.९
६.५२
२३.८
०.१६६m३
-
-
-
-
-
१/२
५.९८
२८.९
६.१०
३०.१
१८-२-१७
आश्रमातील जेवण
२KG
-
-
-
-
०.२३४m३
-
-
-
-
-
२KG
६.३८
२८.८
-
-



Thursday, 2 February 2017

05 /12 /2016 

                               STUDY  OF  EARTHING 

त्यामध्ये 

1 ) EARTHING म्हणजे काय ? त्यामध्ये आपण नेमके काय करतो ?

2 ) EARTHING मुख्य गरज ,कार्ये -

3 ) METALIC CASE मध्ये -METALIC BODY IS EARTHING CONCTED 


EARTHING चे प्रकार - 

Thursday, 19 January 2017

दिनांक : ०२/१२/२०१६ 


                                  poultri मधील ब्रुडर वायरिंग  

  1)  सर्किट बोर्डमधून  phase आणि nutral चे कनेक्शन घेऊन series मध्ये चार बल्ब लावले .
  2) सर्व बल्बाचे होल्डर जोडताना `T ` joint चा उपयोग केला .
  3) केलेली सर्व वायरिंग चेक केली .
  4) ब्रुडर मध्ये शॉक बसणार नाही , याची काळजी घेतली. 

Thursday, 17 November 2016

          LIGHT  ACTIVETED  SWITCH   


NO

PARTICULARS

          SPECIFICATIONS

QTY

1

         R1

       47K 1W RESISTORS

1

2

         R2

       10K 2W RESISTORS

1

3

         P1

         1K PRESET

1

4

       LDR

         5MM LDR

1

5

      TRIAC

         BT 136 TRIAC

1

6

      DIAC

         DIAC

1