अझोला बेड तयार करणे .
1. जागेची निवड केली .
2. झाडाखाली खड्डा घेतला .
3. 7 * 1 मी. लांबी व रुंदी घेतली .
4. कडेने विटांचे थर लावले .
5. 8 * 1.5 मी. लांबीचा टार्पोलीन कागद घेतला .
6. झाडाखालची गाळून घेतलेली माती घेतली .
7. 125 gm S.S.P.(single super phosphat ) +125 gm minarals powder घेतली .
8. 10 kg ची शेणस्लरी घेतली आणि चांगले पाणी घेऊन त्यामध्ये अझोला सोडला .
अझोल्यातील पोषणमूल्य
( प्रति 100 gm )
1.- कॅरोटीन : 4475 एम सी जी 2.-बी -12 : 1.19 मिली गॅ्म 3.- प्रोटीन :25 ते 30 टक्के ( % )
4.- बी कॅरोटन : 1380 एम सी जी 5.-फॉस्फरस :0.86 मिली गॅ्म 6.-कॅल्सीअम :67 मिली गॅ्म
7.- लोह :7.3 मिली गॅ्म 8.- सोडिंअम :0.26 मिली गॅ्म 8.- मँगनीज : 102 पी. पी. एम.