Tuesday, 14 March 2017


                  प्रकल्प अहवाल २०१६-१७
  विभागाचे नाव :- ऊर्जा आणि पर्यावरण

  प्रोजेक्टचे नाव :- बायोगॅस संयंत्राचा अभ्यास 

  विद्यार्थ्याचे नाव :-  स्वामी कचरे ,प्रल्हाद जाधव .  

  मार्गदर्शकाचे नाव :- सुयोग सर      

  प्रोजेक्ट सुरु करण्याची तारीख :-०१-०१-२०१७

  प्रोजेक्ट संपण्याची तारीख :-३१-०१-२०१७   विभागप्रमुख                                         प्राचार्य


                           अनुक्रमणिका
तपशील
प्रस्तावना
उद्देश
साहित्य व साधने
पूर्वनियोजन
कृती
महत्व
रेकॉर्ड /नोंदी
निरीक्षण
अनुमान
१०
अडचणी
११
सूचना
१२
अभिप्राय लेखन
१३
फोटो
                             प्रस्तावना

 भारत हा कृषिप्रधान देश आहे .भारतात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते आणि दिवसेंदिवस स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्‍न बिकट होत आहे. आगामी काळात तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गॅस सिलेंडरच्या किंमती जातील. सिलेंडरच्या पुरवठ्यातील अनागोंदी तर सर्वश्रुत आहेच. या बिकट प्रश्‍नावर एकमात्र उपाय म्हणजे अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर होय. जसे- बायोगॅस सयंत्र, पॅराबोलिक सोलर कुकर आदी.
शहरी भागातही या उपकरणांचा वापर यशस्वीपणे करता येतो. छोटेसे, कुटुंबाची गरज भागवू शकेल त्या क्षमतेचा बायोगॅस व सोलर कुकर गॅलरीत किंवा गच्चीवर ठेवून वापरता येते. बायोगॅस हा ज्वलनशील वायू सेंद्रिय पदार्थांच्या हवा विरहित विघटनापासून तयार होतो. बायोगॅस हे मुख्यत: मिथेन व कार्बाम्लवायू या दोन वायूंचे मिश्रण आहे. यात मिथेनचे प्रमाण ५५ ते ७० टक्के व कार्बाम्ल वायूचे प्रमाण ३० ते ४५ टक्के असते. नैसर्गिकरित्या तयार होणारा बायोगॅस हवेत विरुन जाण्यापूर्वी संकलित करण्यासाठी बायोगॅस सयंत्र हे मुद्दाम तयार केलेले साधन आहे. घरातील ओला कचरा, उष्टे-खरकटे अन्न, फळे, भाजीपाल्याचे टाकाऊ अवशेष, सडके-कुजके अन्न आदींचा योग्य वापर होऊन इंधननिर्मिती होते. त्याचबरोबर घन-कचरा व्यवस्थापन अधिक नेटकेपणाने करता येते. बायोगॅसमधून निघणारी स्लरी हे उत्तम खत असून त्यास वास वगैरे काहीही येत नाही. परसातील झाडे, कुंड्यातील झाडे आदींना अतिशय उपयोगी आहे. कॅनमध्ये साठवून ठेवल्यास एखाद्या गरजू शेतकर्‍यांना महिन्याकाठी देता येईल.

    
                            उद्देश


बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करने व बायोगॅस कोणत्या वेस्ट पासून किती  kg पासून किती तयार होतो ते पहाणे .

                          साहित्य


जनावरांचे शेण ,स्वयपाक घरातील वेस्ट ,झाडाची वाळलेली पाने ,वेग वेगळे पदाथॅ.

                          साधनेमिश्रण टाकी ,निचरा टाकी ,पाचक पात्र ,गॅस साठवण्या साठी टाकी , गॅसवाहक नळी .


                     
                        पुर्वनियोजन

पूर्वनियोजन काहीही केले नाही कारण आधीपासून सर्व होते .     

                        कृती


बायोगॅस म्हणजे काय ते सरांकडून समजून घेतले .प्रत्यक्षात विज्ञान आश्रमातील बायोगॅसचा अभ्यास केला.         


                         महत्व

आपण LPG गॅस वापरतो तो न वापरता आपण बायोगॅस वापरू शकतो .
जी स्लरी बायोगॅस मधून भाहेर पडते. ते  शेंदी्य खत असते .शेणावर चालणाऱ्या बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी आवश्‍यक गोष्टी

 

एक घन मी. गॅसनिर्मितीसाठी अंदाजे 25 किलो शेणाची आवश्‍यकता असते. 
बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी वीजनिर्मितीसाठी तसेच काही वेळा स्वयंपाकासाठीदेखील वापरला जातो. बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. त्यांची किंमत क्षमतेनुसार वेगवेगळी आहे.                        बायोगॅस प्रकिया

सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. 
बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो. यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, . पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते. पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो व त्याचे उष्णता मूल्य 4700 किलो कॅलरी इ. असते. 
बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा दीनबंधू प्रकाराचे संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो. 
तरंगती टाकीचे बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो. 
बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार येण्याची व साठविण्याची सोय करावी लागते


                  बायोगॅससाठी अनुदान


ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. - इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते. आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.


                      बायोगॅससाठी जागा

बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.

           बायोगॅसचे प्रकार

केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत. 
दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे, मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो.

                                                
                    जानेवारी महिन्याचे रेकॉर्ड-२०१७  
दिनांक
शेण (kg)
पाणी (litr)
वेळ आणि रिडिंग
सही
A
B
C
A
B
C
७ स
२ दु
७ सं
मिळालेला गॅस  cm
१-१-२०१७
१०
१०
७०
७०
३०
४०
२ -१-२०१७
१०
१०
१०
१०
७०
७०
२०
५०
३-१-२०१७
१०
१०
८०
८०
२०
६०
४-१-२०१७
१०
-
१०
-
७०
५०
१०
६०
५-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
७५
७५
२०
५५
६-१-२०१७
१०
-
१०
-
८०
३०
१०
७०
७-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
७५
५०
३०
३५
८-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
७०
५५
७०
९-१-२०१७
१०
-
१०
-
४०
४०
१०
३०
१०-१-२०१७
१०
११
-
१०
११
-
७०
१५
१०
६०
११-१-२०१७
१०
-
१०
-
७०
४०
१०
६०
१२-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
६०
१५
१०
५०
१३-१-२०१७
१०
-
१०
१०
-
१०
४०
-
३५
१४-१-२०१७
१०
-
१०
१०
-
१०
७०
-
१०
६०
१५-१-२०१७
१०
१२
-
१०
१२
-
७०
४०
१०
६०
१६-१-२०१७
११
११
-
११
११
-
७५
४०
२०
५५
१७-१-२०१७
१२
११
-
१२
११
-
८०
४०
३०
५०
१८-१-२०१७
१२
१२
-
१२
१२
-
७०
४०
२०
५०
१९-१-२०१७
१२
१२
-
१२
१२
-
८०
४०
२०
६०
२०-१-२०१७
१२
१२
-
१२
१२
-
६०
१०
६०
२१-१-२०१७
११
१२
-
११
१२
-
५०
१०
४०
२२-१-२०१७
१२
१४
-
१२
१४
-
८०
३०
२०
३०
२३-१-२०१७
१४
-
१४
-
८०
५०
२०
६०
२४-१-२०१७
११
११
-
११
११
-
८५
५०
२०
६०
२५-१-२०१७
१२
१०
-
१२
१०
-
५०
५०
२०
६५
२६-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
७०
७५
३०
४५
२७-१-२०१७
१३
-
१३
-
८०
४०
२०
५०
२८-१-२०१७
१०
११
-
१०
११
-
८०
५५
२०
६०
२९-१-२०१७
१०
-
१०
-
७०
६०
२०
६०
३०-१-२०१७
११
१०
-
११
१०
-
८०
५०
३०
४०
३१-१-२०१७
१०
१०
-
१०
१०
-
४०
४०
२०
६०
                                                                                                                                     एकूण वापरलेला गॅस .४४.४४४m    
दिनांक
भरणा
वजन
भरणा
बाहेरील शेणखत
मिळालेला वायू
pH
तापमान
pH
तापमान
१३-२-१७
अझोला
-
-
-
-
-
०.२०४m
KG
-
-
-
-
KG
-
-
-
-
१४-२-१७
चहापत्ती
KG
-
-
-
-
०.१५४m
KG
८.७९
३१.४
६.१०
२८.२
KG
९.१८
२९.२
६.१८
२५.४
१५-२-१७
आश्रमातील जेवण
KG
१०.६५
२३.८
७.०९
२१.२
०.१५६m
KG
६.६६
२६.४
५.८०
३१.५
-
-
-
-
-
१६-२-१७
चहापत्ती
KG
१०.२३
२५.५
६.७१
२१.०
०.१६६m
KG
९.४५
२७.४
६.०१
३१.८
KG
७.०१
२७.१
६.५६
२७.६
१७-२-१७
झाडाची पाने
KG
७.८८
२३.९
६.५२
२३.८
०.१६६m
-
-
-
-
-
१/२
५.९८
२८.९
६.१०
३०.१
१८-२-१७
आश्रमातील जेवण
KG
-
-
-
-
०.२३४m
-
-
-
-
-
KG
६.३८
२८.८
-
-


                     अभिप्राय लेखन                          सर्व प्रथम आमच्या विभागाचे प्रमुख( सुयोग सर/रोहित महाडीक ) यांनी     या प्रोजेक्ट विषयी माहिती दिली .त्यानुसार आम्ही इंटरनेटवर माहिती    मिळवली .

                     निरीक्षण                                  
   1)   सुरवातीस थंडीचे दिवस असल्यामुळे गॅस वाढत नव्हता .
  2)      जसजसे तापमान वाढू लागले तसतसा गॅस वाढू लागला .


                     अडचणी
१.    तापमान योग्य नसल्यामुळे गॅस वाढत नव्हता .
२.    डायरेक्ट कनेक्शन दिल्यामुळे गॅस व्यवव्स्थित जळत नव्हता .                      अनुमान
 जानेवारी महिन्यातील एकूण वापरलेला गॅस .४४.४४४m सिलिका जेल आणि फेरस ओक्साइड यांचा वापर अनुक्रमे पाणी व    H2S काढून टाकण्यासाठी केला.
            नवीन  आणलेला बायोगॅस.                                     पाईप कनेक्शन FOOD LA B ला दिले.
           फ्लो मिटरने तयार होणारा बायोगॅस मोजला.

                 बायोगॅस मध्ये अझ्झोला टाकताना.

           बायोगॅस मध्ये अझ्झोला टाकताना.        स्लरी चे तापमान व pH तपासुन बघताना

बायोगॅस  पोलीथिलीन BAG (४४२ lit.)मध्ये भरताना.